महाराष्ट्रसामाजिक

भीम नगर तरुण मित्र मंडळ कवठळ बौद्ध समाज बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस संग्रामपूर तालुका भगवान पाखरे
दिनांक 19 2 2024 ला स्थानिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सर्वप्रथम गावचे माजी पोलीस पाटील रमेश भाऊ गांधी वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले डॉक्टर आशिष खंडेराव सुरेश भाऊ इंगळे वामन खंडेराव मुकुंद महाराज शिरसागर विनोद देशमुख यांचे हस्ते पूजन करण्यात आले यावेळी मुकुंद महाराज शिरसागर यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अनमोल असे मार्गदर्शन केले यावेळी भीम नगर तरुण मित्र मंडळाच्या वतीने रामदास भाऊ इंगळे यांनी सूत्रसंचालन केले .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button