गुन्हेगारीमहाराष्ट्रसामाजिक

स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत पो.स्टे.जळगाव जा.च्या हद्दीत २७ हजार रुपयाचा गुटखा पकडला आरोपी अटकेत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील खांडयो पिंपळगाव काळे रोडवरील परी माता मंदिराजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीस मोटर सायकलवर महाराष्ट्रामध्ये बंदी असलेल्या मानवी आरोग्यास हानिकारक गुटखा २९ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकान्यांचा जळगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचान्यांनी पकडला, सविस्तर असे की, स्थानिक गुन्ने शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की पिंपळगाव काळे ते खांडवी या मार्ग मोटर सायकलवर एक तरुण महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला मानवी आरोग्यास अपायकारक गुटखा आगत आहे. त्यामुळे

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळगाव

खांडबी रोडवरील मरीमाता मंदिराजवळ आरोपीची मोटर

Crime पानमसाला ५ पाकिटे, १०० रुपये वाह कंपनीचा पान मसाला तथाख असा एकूण २७ हजार दोनशे रुपयांचा गुटखा व एक मोटर सायकल १०००० किमतीची एक मोबाईल ओपो कंपनीचा किंमत दहा हजार रुपये असा एकूण एक लाख २७ हजार दोनशे रूपयांचा

सायकल थांबवून झडती घेतली असता आरोपी तरुणाजवळून १५०० रुपये किमतीचे इनसाईड किंग तंबाखू पाकिटे, २५०० रुपये किमतीचा विमल पान मसाला बिस एक पाकिटे, २७ हजार रूपये किमतीची केसरी युक्त विमल पान मसाला ८५ पाकिटे छोटी, १७००

सरये किमतीची व्हि बन तंबाखू १५ पाकिटे, ३००० रुपये किमतीची केसर युक्त चिमल पान मसाला १५ पाकिटे मोठी, १००० रूपये किमतीची

मुद्देमाल आरोपी ऋषिकेश दिलीप गांधी (वय २१ वर्ष) रा.

पिंपळगावच काळे यांच्या ताब्यातून जप्त करून आरोपीस अटक करण्यात आली. आरोपी भाषिकया गांधी यांच्या विरोधात अप क्र. ४१/२०२४ कलम ३२८, १८८, २७२, २७३ भांदविसह अन् सुरक्षा मानके कायदा २००६ कलम २६ (२) (१), १६ (२) (), २७ (३) () (१), ५९ गुन्हे दाखल करण्यात आले.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी व स्थानिक जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश शेगोकार, सचिन राजपूत, स्वप्निल मस्के, संदिप रिड यांनी केली. पुढील तपास ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल पंडित करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button