
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगांव येथे पत्रकार दिनाचे साधून ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, सामाजिक काम करत असताना लोकशाहीला मजबूत करण्यासाठी पत्रकार कायम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असतात परंतु आजची राजकीय सामाजिक परिस्थिती बघता जे खेळी मेळीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामध्ये सर्वसामान्य माणसाला हक्क आणि त्यांचा अवाज उबलण्याचे काम कायम पत्रकार आपल्या लेखिनीच्या माध्यमातून पुढे घेऊन जात असतात त्यामुळे आज लोकशाहीचा कणा पत्रकार आहेत. लक्ष्यवेध संघटनेच्या संस्थापिका अधेक्षा सौ नंदाताई पाऊलझगडे यांनी आजच्या बैठकीत बोलताना आपले मत मांडले आणि सर्व पत्रकर वर्गाला भेट
देऊन त्यांचा सत्कार केला, उपस्थीत बोरसे, दिनेश महाजन, राजवर्धन समीर शेख, संजय पत्रकार वर्ग रामेश्वर गायकी, फहीम शेगांवकर, राजकुमार व्यास, शेख ठाकूर, प्रशांत खत्री, सतीश भाऊ अग्रवाल , अनिल भाऊ उंबरकर, हे देशमुख, राजेश चौधरी, देवानंद उमाळे, इस्माईल, समीर देशमुख, सुभाष भाऊ वाकोडे हे होते.



