महाराष्ट्रमुक्ताईनगर

मौजे हरताळे (मुक्ताईनगर) येथील “श्री शिव महापुराण व अखंड हरिनाम सप्ताह” समाप्तीस खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून पालखी यात्रेत सहभागी झाल्या…

मौजे हरताळे (मुक्ताईनगर) येथील “श्री साई प्रतिष्ठान” व समस्त गावकरी यांच्या मार्फत कासव स्थापना निमित्त आयोजित “श्री शिव महापुराण व अखंड हरिनाम सप्ताह” ची आज समाप्ती असता खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उपस्थित राहून, पालखी सोहळ्यात सहभाग घेतला, तसेच खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत महादेव मंदिर येथे मंजूर सभामंडप बांधकाम करणे या विकास कामचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button