बुलढाणा

15 वर्षीय अल्फवयीन मुलीचा केला विनयभंग.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहुरकर
शेगांव

खामगाव रस्त्याने जात असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एका युवकाने रस्त्यात अडवून विनयभंग केल्याची घटना शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासमोर सोमवारी घडली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका गावातील अल्पवयीन मुलगी १ जानेवारीला काम आटोपून रस्त्याने

२० वर्षीय तरूणाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग…

जात होती. दरम्यान, तिच्या गाव- ातीलच विठ्ठल शांताराम व्यवहारे (वय २०) याने तिचा पाठलाग करून तिला अडविले. तसेच तुला गाडीवर सोडून देतो, तू मला खूप आवडते असे म्हणून गैरवर्तन करीत तिचा विनयभंग केला. याबाबत मुलीने वडिलांना सांगितले. मुलीच्या वडिलांनी शहर पोलिस ठाण्याला तक्रार दिली. यावरून पोलिसांनी

विठ्ठल शांताराम व्यवहारे याच्याविरुद्ध कलम ३४५, (डी), ३४१, भादेवी सहकलम ११ (व्हीआय) १२ पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button