लोकसभा निवडणुक अनुषंगानेमहसूल विभागातील

अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगांव. :- लोकसभा सर्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ग्राम विकास विभागातील महसूल विभाग स्वजिल्ह्यात काम करणाऱ्या अधिका-यांच्या बदल्या कराव्या अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष णेशभाऊ चौकसे यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त यांच्याकडे का निवेदनाद्वारे केली आहे. निवडणूक विभागाकडून लोकसभा मार्वत्रिक निवडणुका २०२४ ची यारी सुरु करण्यात आली आहे. चित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष ■ एक भारतीय नागरीक या बात्याने येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकापूर्वी स्वजिल्ल्यात काम करणारे सर्व महसूल अधिकारी बर्ग १ व ग्राम विकास विभागा
अंतर्गत महाराष्ट्र विकास सेवा गट अ पदाच्या अधिकाऱ्यांच्या स्व जिल्यातून त्यांच्या बदल्या करण्यात याव्यात. जर कार्यरत अधिकारी
स्वजिल्हयातच राहीले तर लोकसभा निवडणुकीच्या कामकाजावर तसेच आचार संहितेतवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यास लोकसभा निवडणुकीचे कामकाज पारदर्शीपणे पार पडेल. असेही राज्याचे निवडणूक आयुक्त यांना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांनी पाठविलेल्या निवेदनात नमूद केले



