महाराष्ट्रराजकीय
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली…

महाविजय 2024 निमित्त रावेर लोकसभा प्रवास दौऱ्यावर आलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे व प्रदेश सरचिटणीस श्री.विजयजी चौधरी यांनी आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या कोथळी (मुक्ताईनगर) येथिल निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता, त्यांचे स्वागत केले.



