खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीयसामाजिक

भुसावळ येथे आयोजित लेवा पाटीदार वधु-वर परिचय संमेलन २०२३ कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ यांच्यामार्फत भुसावळ येथे आयोजित लेवा पाटीदार वधु-वर परिचय संमेलन २०२३ कार्यक्रमास खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भोरगांव लेवा पंचायत कुटुंबनायक श्री.रमेश विठू पाटील, आमदार श्री.संजयजी सावकारे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून उपस्थित विवाह ऐच्छुक लेवा समाजातील युवक-युवतींना व पालकांना मार्गदर्शन केले व संवाद साधला. तसेच लेवा समाजातील विवाह ऐच्छुक युवक-युवती सुचेचे प्रकाशन केले.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह भोरगांव लेवा पंचायत कुटुंबनायक श्री.रमेश विठू पाटील, आमदार श्री.संजयजी सावकारे, श्री.अनिल शिंदे वारके, श्री.महेश फालक, श्री.वासु इंगळे, श्री.सुधीर गंगाधर पाटील, डॉ. बाळू पाटील, श्री.अशोक चौधरी, श्री.यादवराव बऱ्हाटे, आरती चौधरी, मंगला पाटील, स्वाती भोळे, नीला चौधरी, श्री.योगेश इंगळे, आशाताई कोल्हे, प्रा.वैशाली झोपे, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ संस्थापक आणि केंद्रीय अध्यक्ष प्रकाशराव पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष श्री.राजेश सुधाकर चौधरी, श्री.देवेंद्र वाणी, श्री.प्रदीप भोळे, श्री.कमलेश चौधरी ई. प्रमुख उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button