खानदेशजळगावा जिल्हाजळगावा जिल्हामुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुक्यामधील आशांना गटप्रवर्तक यांच्याकडून आशा वर्कर यांची पिळवणूक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले वरती हात

मुक्ताईनगर तालुक्यामधील आशांना गटप्रवर्तक यांच्याकडून आशा वर्कर यांची पिळवणूक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले वरती हात

प्रतिनिधी अमोल वैद्य


संपूर्ण महाराष्ट्रभरातील आशा वर्कर यांचा संप पुकारला गेला असून त्यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील आशा वर्कर यांचाही संप पुकारला गेला असून पुन्हा आशा वर्कर हे आपल्या डेली बेसच्या कामाला सुरुवात केली असता त्यांची राहिलेली संपा आधीची कामे पूर्ण करून मीटिंग च्या दिवशी त्यांनी हजर केली परंतु गटप्रवर्तक यांनी मीटिंगच्या दिवशी आशा वर्कर यांची कामाची कागदपत्रे घेतलीच नाही आशा वर्कर यांना जीपीएस फोटो काढण्याचा जीआर नसून हे गटप्रवर्तकांनी जीपीएस चे फोटो स्वतः आशा वर्कर सोबत त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये फिरून त्यांच्यासोबत फोटो काढण्याची सक्ती आहे परंतु आशा वर्कर यांना गटप्रवर्तकांकडून जीपीएस फोटोची सक्ती केली जात आहे यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे व अशा हलगर्जी करणाऱ्या गटप्रवर्तकाकडे लक्ष देऊन कामाचे गांभीर्य लक्षात घेता योग्य ती कारवाई करून आशा वर्कर यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा मुक्ताईनगर तालुक्यातील आशा वर्कर ही करत आहे अशा वर्कर ही ग्राउंड लेव्हलला काम करत असते आशा वर्कर ही प्रत्येक घराच्या चुलीपर्यंत पोहोचण्याचे काम अशा वर्कर करत असते तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आशा वर्कर यांची दखल घेऊन कारवाई करावी अशी आशा वर्कर यांचे अपेक्षा आहे
मुक्ताईनगर येथील आशा वर्कर यांच्या बीसीएम मॅडम यांना या घटनेबाबत चौकशी करता कॉल केला असता कॉल उचलण्यात असमर्थ

यासंदर्भात जिल्हा लेवल वरती कॉल केला असता जगताप सरांनी या संदर्भात असे सांगितले की जीपीएस फोटो हा फक्त गटप्रवर्तकांना आशा वर्कर सोबत काम करताना सक्तीचा आहे याबाबत आशा वर्कर यांना जीपीएस फोटो काढण्याची कुठलीही सक्ती नाही

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button