बुलढाणामहाराष्ट्र

सायकल खेळता खेळता ट्रॅकच्या मागच्या चाकाखाली गेला! १० वर्षीय बालक ठार; बुलढाणा शहरातील इक्बाल चौकात झाला अपघात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

प्राप्त माहितीनुसार इकबाल चौकातील स्मशानभूमीकडे जात असलेल्या ट्रकच्या मागच्या चौकात सायकल खेळणारा मुलगा अडकला. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. गणेश विजय घुडे(रा. जौहर नगर, बुलढाणा) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तणाव नियंत्रणात आणला. आयशर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.


Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button