बुलढाणा

शेगाव स्त्री जातीचे मृत्यू अर्भक आढळले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहुरकर

शेगाव शहरातील वस्तीमध्ये अवघ्या एक दिवसाच्या स्त्री जातीचे अर्भक मुतावस्थेत आढळून आलेले सादर घटना 15 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी लखपती गल्ली जवळील रेल्वे लाईन नजीक उघडकीस आली एका निर्देयी आईने एका दिवसाच्या अर्भकाला बेवारस फेकून दिल्यास निर्दयी प्रकाश समोर आल्याने माता न तु वैरिणी
होता आई पण ला काळी फसली शहरातील रेल्वे रोडला लागून असलेल्या लखपती गल्ली मध्ये रस्त्याच्या कडेला स्त्री जातीचे अर्भक पडलेले नागरिकांना दिसून आले याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी गाठून मउतक नवजात अभर्काचा मुतदेह ताब्यात घेतला उल्लेखनीय म्हणजे या एक दिवसीय
अभर्काचा एक पाय कापलेल्या स्थितीत दिसून आला अर्भकाल रात्री टाकून दिल्यानंतर कुत्र्यांनी पाय खाल्ल्या असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि अनैतिक संबंधातून हे बालक निर्जनस्थळी फेकुन दिले असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकारे पोलिसांनी मार्ग नंबर ६०/२३कलम १७४ अनुसार दाखल केला असून या संदर्भात कोणाला माहित असल्यास त्यांनी तपास अधिकारी पोलीस पोहेकां एक एकर मोबाईल क्रमांक ९८२३२७६७१७ किंवा शहर पोलीस स्टेशनच्या०७२६५-२५२०१० यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button