Uncategorizedखानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र
क्रिकेट प्रेमींना थेट लाईव्ह प्रक्षेपण


क्रिकेट प्रेमींना थेट लाईव्ह प्रक्षेपण
मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील खेळाडूच्या बाबतीमध्ये अनोखा विचार ठेवणारे हे एकमेव असे आमदार आहे. मुक्ताईनगर शहरांमध्ये प्रथमच थेट लाईव्ह प्रक्षेपण वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्याचे क्रिकेट प्रेमी साठी अनोखा उपक्रम आमदार चंद्रकांत पाटील यांनी क्रिकेट प्रेमींना आणून ठेवलेला आहे तरी जे जे डी सी सी बँक मुक्ताईनगर येथे 19 तारखेला थेट प्रक्षेपण क्रिकेट प्रेमी साठी करण्यात आलेला आहे भारत व ऑस्ट्रेलिया यांचा हा विश्व चषक अंतिम सामना आपल्याला मुक्ताईनगर येथे थेट पाहण्यास मिळणार आहे तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी याचा आनंद घ्यावा.




