खानदेश

दिव्यांगाना आखेर यश मिळाले

दिव्यांगाना आखेर यश मिळाले

दिव्यांग कल्याण केंद्र बुलढाणा

(नगर पालिका )

अंतर्गत मिनाताई नामदेवराव डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात मा. जिल्ह्याधीकारी साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनास आखेर यश मिळाले.गेले चार महिण्यापासुन न झालेले दिव्यांग निराधारचे, तसेच श्रावनबाळचे तीन महिण्याचे पगार हे झालेच.दसरा होवून गेला परंतू संजय गांधी निराधारचे पैसे मिळाले नव्हेत,आणि आता दिवाळी सुदधा तोंडावर आली आहे. दिव्यांगाचे पगार होतात किंवा नाही याची खात्री नव्हती. दिवाळी सुदधा आंधारात जाते की काय आसे वाटायचे, परंतु दिव्यांग कल्याण केंद्राचे पदाधिकारी तसेच मा. तहसीलदार साहेब बुलढाणा, संजय गांधी निराधारचे आधिकारी मा. चिंचोले सर, मिसाळ मॅडम यांनी सुदधा निराधारचे पगार लवकरात लवकर मिळावे म्हनुन प्रयत्न केले. आणि त्यामुळे दिव्यांगाची दिवाळी ही आनंदात साजरी होवू शकते. यासाठी बुलढाणा तहसीलचे धन्यवाद की त्यानी दिव्यांगाच्या भावना समजून योग्य वेळी त्यांच्या हक्काचे तीन महिण्याचे अनुदान 4,500 रु मिळाले. यासाठी खलील दिव्यांग बांधवानी प्रयत्न केले, मिनाताई नामदेवराव डोंगरदिवे, भाग्यश्री रविन्द्र कदम, मंगला मेढे, उषाताई ईगळे,शीराज खान,सै.सोयब , सुनिता जाधव इत्यादि दिव्यांग बांधव हजर होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button