खानदेशजळगावा जिल्हा

क्ले बॉक्सिंग क्लब चे घमघमीत यश क्ले बॉक्सिंग क्लबचे (10) बॉक्सर यांचे नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धे करिता निवड झाली जळगाव जिल्हा

**क्ले बॉक्सिंग क्लब चे घमघमीत यश क्ले बॉक्सिंग क्लबचे (10) बॉक्सर यांचे नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धे करिता निवड झाली जळगाव जिल्हा उर्वीत बॉक्सिंग स्पर्धा अंतर्गत शालेय शासकीय स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव व नाशिक विभागीय यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 26 ते 28 2023 रोजीर्धा पार पडल्या या स्पर्धेसाठी अंडर १४-U, 17-U, 19-U, वयोगटांमध्ये 445 बॉक्सरांनी सहभाग नोंदविला तसेच या स्पर्धेत क्ले बॉक्सिंग क्लब चे (10) बॉक्सर यांनी विजय सलामी देत नाशिक विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रवेश *नोंदविला निवड झालेले खेळाडू (14,U-5) ( 17,U-4 ) 17,U-1)* 14,U-5 (1) अनिरुद्ध राजेश दांडगे (28-30) (2) हिमांशू जितेंद्र झांबरे (42-44) (3) मानस अतुल महालकर (30-32) (4) मंगेश धनेश्वर जाधवमंगेश ज्ञानेश्वर जाधव चे (46-48) (5) विजेंद्र कुमावत (44-46) ( 17,U-4 ) (1) राहुल दीपक सपकाळे (44 ते 46) (2) सुमित विजय निराळे (57 ते 60) (3) संविधान नवनीत गायकवाड (५४ चे 66) (4) करण अनिल सूर्यवंशी (52ते54) ( 19,U-1) (1) गौरव गोपाल बहारे (57 ते 81) अशा खेळाडूंची निवड नासिक विभागीय स्पर्धेकरिता झालेली आहे.या सर्व खेळाडूंच्या यशा मागे एकलव्य स्पोर्ट फाउंडेशन भुसावळ, चे सचिव लाला भाऊ सुरवाडे, सहसचिव संदीप रामराव वाघ, उपाध्यक्ष अनिल जंजाळे, सदस्य अतुल भाऊ महालकर, दीपक सपकाळे, गिरीश भाऊ पोद्दार, राजेश दांडगे, व जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटनाचे महासचिव विजय नारायण सोनवणे सर, नासिक विभागाचे सचिव मिलिंद साळुंखे सर, या सर्वांनी या खेळाडूंना पुढच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या तसेच क्लेतसेच क्ले बॉक्सिंग क्लबचे मुख्य प्रशिक्षक पवन .एस. शिरसाट (N.I.S) प्रशिक्षक सहप्रशिक्षक अनिल सपकाळे, लखन जंजाळे, सागर शिरसाट, पवन पारधे, यांनी सर्वांनी या बॉक्सर करिता परिश्रम घेतले.*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button