निधन

कैलास वासी सुरेश खंडू रूम यांच्चे आज दुःखद निधन झालेले

कैलास वासी सुरेश खंडू रूम यांच्चे आज दुःखद निधन झालेले असून परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्राप्त करून एक चांगल्या ठिकाणी त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त हो हीच रूम परिवाराच्या वतीने सर्व रुपी प्रार्थना.
सुरेश खंडू रूम हे पूर्वीपासून रोझोदा या गावी वास्तव्यास होते
आपला चेरीतार्थ चालवण्यासाठी त्यांनी प्रथम जास्त शिक्षण नसून व सुद्धा त्यांनी लोहारी काम यासह आर सी सी बांधकाम या व्यवसायाकडे आपले लक्ष केंद्रित करून यात बांधकामघराचे बांधकाम व सरकारी कामे ही सर्व कामे करून त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये बऱ्याच लोकांना मिस्तरी बांधकाम कसे करायचे व इतर व्यवस्थित रित्या समजावून सांगून बऱ्याच लोकांना मिस्तरी बनवले व त्यांच्या हाताखाली बरेच लोक काम शिकले बनवून त्यांना काम शिकवले व मोठी मोठी कामे केली खरंतर लोहार समाजाचे एकच ध्येय होते त्या काळात सुद्धा फक्त एकच ध्येय लोहारी काम करून उदरनिर्वाह चालवायचा पण त्या कामावर अवलंबून न राहता स्वतः खिर्डी निंभोरा ऐनपुर रोझोदा वाघोदा खिरोदा दूर दूर कामे करून त्यांनी मोठी मोठी कामे त्या काळात हाती घेऊन एक वेगळे कार्य निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले व मुलांचे शिक्षण व अन्य गोष्टीकडे दुर्लक्ष न करता सर्व कामे जबाबदारीने पार पाडले अशा या महान व्यक्तिमत्व कअसणाऱ्या सुरेश दादा यांना देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व
मोठा मुलगा निळकंठ सुरेश रूम
महेंद्र सुरेश रूम
व सचिन सुरेश रुम
या सर्वांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button