महाराष्ट्र

सेंट्रल रेल्वे मुंबई 🚆कसं राहणार वेळापत्रक

सेंट्रल रेल्वे मुंबई 🚆कसं राहणार वेळापत्रक
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. या कालावधीत ही गाडी मंगळवारी आणि गुरुवारी LTT येथून २०.१५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी 10:25 वाजता नागपूर येथे पोहोचेल. म्हणजेच या कालावधीमध्ये या गाडीच्या 11 फेऱ्या नियोजित राहणार आहेत.कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार गाडी

रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या मार्गावर चालवली जाणारी ही विशेष गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई अशा एकूण 22 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button