बुलढाणामहाराष्ट्र

शेगाव पोलीस स्टेशन मध्ये शांतता समिति ची बैठक संपन्न‌स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

 खामगांव डिव्हीजन मध्ये येत असलेले  शेगाव शहर व ग्रामीण येथे शांतता समिति सभा आयोजित करण्यात आली होती.

सार्वत्रिक गणेश‌ उत्सव संपुन नवरात्रि उत्सव होवू घातलेला आहे .
शेगाव शहरा मध्ये जवळपास 91 पेक्षा जास्त मंडळाची स्थापना होणार असुन त्यांची तैयारी प्रशासनाने केलेली आहे
फक्त उत्सव हा आनंदाने‌ साजरा करत असतांना थोड़े फान ठेवून शिस्त प्रिय पद्धतीने उत्सव साजरा करावा‌ .
या कार्यक्रमा मध्ये ज्या मंडळांनी कौतुकास्पद केले अशा मंडळाना पुरस्कार देण्यात आले .
डि जे पुढे नाचत असतांना तरूनांवर गुन्हा नोंदवल्या जानार नाही यांची नोंद घ्यावी .
या बैठकीला उपस्थित खामगांव चे अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक थोरात
उपअधिकक्षक श्री विनोद ठाकरे
साहाय्यक उपअधिकक्षक विवेक पाटिल
Sdo पुरी साहेब
शेगाव चे तहसिलदार समाधान सोनवाने
MSCB अधिक्षक मोहता
शेगाव शहर चे ठाणेदार सुनिल अंमबुलकर
शेगाव ग्रामिण चे ठाणेदार वडगावकर साहेब
व‌ शेगाव शहरातील सर्व जेष्ठ नेते मंडळी उपस्थित होते✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button