शेगाव पोलीस स्टेशन मध्ये शांतता समिति ची बैठक संपन्नस्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

खामगांव डिव्हीजन मध्ये येत असलेले शेगाव शहर व ग्रामीण येथे शांतता समिति सभा आयोजित करण्यात आली होती.
सार्वत्रिक गणेश उत्सव संपुन नवरात्रि उत्सव होवू घातलेला आहे .
शेगाव शहरा मध्ये जवळपास 91 पेक्षा जास्त मंडळाची स्थापना होणार असुन त्यांची तैयारी प्रशासनाने केलेली आहे
फक्त उत्सव हा आनंदाने साजरा करत असतांना थोड़े फान ठेवून शिस्त प्रिय पद्धतीने उत्सव साजरा करावा .
या कार्यक्रमा मध्ये ज्या मंडळांनी कौतुकास्पद केले अशा मंडळाना पुरस्कार देण्यात आले .
डि जे पुढे नाचत असतांना तरूनांवर गुन्हा नोंदवल्या जानार नाही यांची नोंद घ्यावी .
या बैठकीला उपस्थित खामगांव चे अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक थोरात
उपअधिकक्षक श्री विनोद ठाकरे
साहाय्यक उपअधिकक्षक विवेक पाटिल
Sdo पुरी साहेब
शेगाव चे तहसिलदार समाधान सोनवाने
MSCB अधिक्षक मोहता
शेगाव शहर चे ठाणेदार सुनिल अंमबुलकर
शेगाव ग्रामिण चे ठाणेदार वडगावकर साहेब
व शेगाव शहरातील सर्व जेष्ठ नेते मंडळी उपस्थित होते✍️



