Uncategorized

शेगाव तालुक्यातीलजलम सरपंच यांनी केलेल्या 22 लाख 77 हजार रुपये कमिशन रुपी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा…..

गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जलमच्या माजी सरपंच यांनी भ्रष्टाचाराची जाहीर कबुली घेऊन जवळपास दोन महिने पूर्ण झालेला असून सुद्धा शेगाव पंचायत समिती प्रशासनाने अजून कुठलीच कार्यवाही केलेली नाही
याचा अर्थ असा की शेगाव पंचायत समिती कार्यालय जलम येथे झालेल्या भ्रष्टाचाराला आळा न घालता खत पाणी घालून भ्रष्टाचाराला मूकसंमती देत आहे की काय असा प्रश्न जलम येथील सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button