खानदेशजळगावा जिल्हा

डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूल भुसावळ येथे गणेशोत्सवास प्रारंभ भुसावळ

भुसावळ प्रतिनिधी

डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूल भुसावळ येथे गणेशोत्सवास प्रारंभ भुसावळ

– गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल येथे मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळीच श्री गणेशाची विधीवतपणे स्थापना करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व सचिव डॉ.वर्षा पाटील या दांम्पत्याच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गणेशाला आवडणारे लाडूचे यावेळी प्रसाद स्वरुपात वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थीत शिक्षक-शिक्षिकांनी अथर्वशिर्षाचे सामूहिक पठण केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या अनघा पाटील ह्या देखील उपस्थीत होत्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button