राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे विजेतेकाव्या पवार, मानस पाटील, डॉ. सचिन खोरखेडे जळगांव गोदावरी संगीत महाविद्यालय तर्फे

जळगाव प्रतिनिधी रणधीर पवार
राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे विजेतेकाव्या पवार, मानस पाटील, डॉ. सचिन खोरखेडे जळगांव गोदावरी संगीत महाविद्यालय तर्फे आयोजित गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धेचे उदघाटनगोदावरी फाउंडेशन च्या संचालिका डॉ. वर्षा पाटील यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आला यावेळी त्यांचे सोबतप्राचार्य पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा, परीक्षक धुळे येथिल सौ. वीणा कमलाकर, सौ. आसावरी विंचुरकर, हेउपस्थीत होते. तर सायंकाळी समारोप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ वैभव पाटील(डी.एम. कार्डिओलॉजीस्ट) प्राचार्या सौ. पद्मजा नेवे, डॉ. महिमा मिश्रा यांचे हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांनी संगीतात रियाजाला महत्व असून यासाठी वेळेचे नियोजनकरणे गरजेचे असते असे सांगत संगीतामूळे मानवाला जगण्याची नवी उमेद मिळत असते. परीक्षकांनी लहान लहानपराभवातून माणूस शिकतो आणि मोठा होतो त्यामूळे या स्पर्धेत यश आले नाही तरी नाउमेद होउ नका आपल्यागाण्यातील चुका शोधा कारण यातून नवीन कला निर्मीती होउ शकेल असे सांगत दर्जा काय असतो तो या स्पर्धेतूनबघायला मिळाला असे सांगीतले तर डॉ. वैभव पाटील यांनी मोठा होत असतांना अनेकदा गायक कलाकारांचा हेवामोठा झाल्यावर कळते की यासाठी परीश्रम, जिदद् व योग्य मार्गदर्शनाची गरज असते.कलाकारांसाठी गोदावरी संगीत महाविद्यालय हे खुले व्यासपीठ सूरु केल्यावर आपण सगळ्यांनी दिलेला प्रतिसादयावर ही यशस्वी वाटचाल सूरु राहील असे आश्वासन त्यांनी दिले. एकुण 80 स्पर्धकांनी नाव नोंदणी केली होती.वाटायचा पण आताविजेते स्पर्धकांची नावे 2023बाल गठप्रथम क्रमांकव्दितीयतृतीयउत्तेजनार्थउत्तेजनार्थकिशोर गटातप्रथम क्रमांकव्दितीयतृतीयउत्तेजनार्थउत्तेजनार्थगोदावरी फाउंडेशन संचलितगोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव.मो. नं. 9921996974प्रौढ गटातप्रथम क्रमांकव्दितीयतृतीयउत्तेजनार्थउत्तेजनार्थकाव्या शरद पवार, (जळगांव)आराध्य भुषण खैरनार (जळगांव)मीत रोहीत साळवे (जळगांव)स्वरा आनंद जगताप (जळगांव)गीत रोहीत साळवे (जळगांव)मानस गोपाळ पाटील (वरणगांव)नंदिनी किशोर शिंदे (जळगांव)समर्थ पुरषोत्तम पाटील (जळगांव)ऋतुराज सतिष जोशी (जळगांव)पियुषा नागेश नेवे (जळगांव)डॉ. सचिन संतोष खोरखेडे (औरंगाबाद)वर्षा मंगेश कुळकर्णी (जळगांव)नाजनिन शेख (जळगांव)धनश्री दिनेश जोशी (जळगांव)(मी वायाच्या वेगाने आले)(मन चिंब पावसाळी)(मला न कळते सारेगम)(कोणास ठाउक कसा )(नाविका रे वारा वाहेरे)(दिवस तुझे हे फुलायचे)(फुलले रे क्षण माझे)(गारवा )(आताच अमृताची)( केव्हा तरी पहाटे)(सजल नयन )(रसिका मी कैसे गाउ)(सावनात घना निळा बरसलां)(मी राधिका )(तुला पाहिले रे)प्रणव विनोद ईखे (जळगांव)कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. महिमा मिश्रा, तर सुत्रसंचालन निकीता जोशी, सौ. प्रियंका महाजन,सौ. किरण सोनी यांनी केले. स्पर्धेची साथसंगात संवादिनी वर श्री. सुशिल महाजन, श्री. भुषण खैरनार, तर तबलाश्री. प्रविण महाजन, श्री. देवेद गुरव यांनी केली कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी केंद्र व्यवस्थापक श्री. राजु पाटील,अनंता साठे, किशोर चौधरी यांनी परिश्रम घेतले.जनसंपर्क अधिकारी श्री. राहुल कुळकणी



