बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

झाडेगाव येथे अंगणवाडी केंद्र एक व दोन मध्ये पोषण महा कार्यक्रम संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या झाडेगाव येथे दिनांक 13 सप्टेंबर रोजी अंगणवाडी केंद्रात पोषण महा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे  कुपोषणाची मुक्ती व सुदृढ बालक जन्म याकरिता हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाकरिता झाडेगाव ग्रामपंचायत महिला सरपंच स्वाती माळी. अंगणवाडी पर्यवेक्षिका उषा नेमाने. गटशिक्षणाधिकारी. अंगणवाडी सेविका सौ.बेबीताई बाबुळकर.व देवकन्या माळी. अंगणवाडी मदतनीस नीता माळी. व निर्मला अंबुसकर. तसेच गावातील आशा सेविका. गावातील बचत गटाच्या महिला व गावातील गरोदर स्तनदा महिला. किशोरी मुली. व इतर महिला उपस्थित होत्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button