बुलढाणामहाराष्ट्र
बंगाली मुलीचे अपहरणस्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि रामा इंदोरे

आज सकाळी 9.00 अचानक एका सुपफास्ट गाड़ी शेगाव रेल्वे स्थानकावर काही मिनीटे थांबली असता एक युवक व चिमुकली होती
युवकाला पोलीस रेल्वे पोलीसांनी ताब्यात घेतले असता युवक भयभित झाला
पोलीसांनी चिमुकली बद्दल युवकाला विचारले असता पोलीसांना मुलीचे अपहरण केले असे लक्षात आले
पोलीसांनी रेल्वे पोलीसांनी RPF युवकावर गुन्हे नोंदवुन ताबडतोप हवालात दाखल केले
पण चिमुकली ही बंगाली असुन तिची भाषा कुणालाच कळत नाहि आहे
चिमुकली ही बंगाली आहे
पुढील तपास पोलीस मपो व रेल्वे सुरक्षा बल RPF करीत आहेत



