महाराष्ट्रशेतीशैक्षणिक

शिक्षक दिनानिमित्त चाणक्य क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकाची भूमिका

शिक्षक दिनानिमित्त चाणक्य क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकाची भूमिका

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : – दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटा मध्ये चाणक्य कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला दरवर्षी विद्यार्थी शिक्षकाच्या पोशाखामध्ये येऊन वर्गामध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करतात यावर्षी सुद्धा बऱ्याच चिमुकल्या मुलांनी यामध्ये सहभाग घेतला होता त्यामधील काही विद्यार्थ्यांना उत्कृष्ट भूमिका बजावल्याबद्दल बक्षीस घेऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला प्रा.विशाल घुगे सर,कांबळे सर,सातपुते सर आणि सर्व चाणक्य सहपाठी शिक्षक उपस्थित होते शिक्षक दिनाचा अवचित साधून विद्यार्थी मध्ये शिक्षकाचा मानसन्मान वाढवा आणि नवीन पिढीत चांगले शिक्षक घडावे या उद्देश्य मनाशी धरून मोठ्या थाट्या मध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button