शेतात जाताना दुचाकीने उडविले, अपघातात शेतकऱ्याचा जागीच जीव गेला, सिंदखेडराजा तालुक्यातील घटना

शेतात जाताना दुचाकीने उडविले, अपघातात शेतकऱ्याचा जागीच जीव गेला, सिंदखेडराजा तालुक्यातील घटना
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस जिल्हा प्रतिनिधी उषा इंगळे बुलढाणादुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना काल, ३ सप्टेंबर रोजी पांगरखेड रस्त्यावर घडली सिंदखेडराजा येथील रहिवासी असलेले शेतकरी बाबुराव खंडूजी मेहेत्रे हे काल, ३ सप्टेंबर रोजी दुचाकी क्रमांक एम एच-२८-बीसन-३१७०, ने सिंदखेड राजा येथून पांगरखेड रोडवरअसलेल्या त्यांच्या शेताकडे जात होते, काही अंतरावर गेल्यानंतर समोरून येणाऱ्या दुचाकीने मेहत्रे यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली, या अपघातात मेहेत्रे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात, मूर्तक बाबुराव मेहेत्रे यांच्या पश्चात दोन मुले, नातवंड असा बराच परिवार आहे, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे,



