बुलढाणाविदर्भ

अखेर अगस्त महीना गेला कोरडा

अखेर अगस्त महीना गेला कोरडा

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

 अगस्ट 2023 हा महीना अखेर पावसा विणास राहीला आहे 

कुठे कुठे तुरडक पाऊस तर कुठे एकदम उष्ण वातावरण पाहायल मिळाले
शेतकरी पालसाची वाट पाहून थकुन गेला पाऊस येईनासा झाला आहे
मात्र शेतकर्या चिंता पडली असून‌ तो‌ निसर्गाच्या तावडीत सापडला आहे 10 वर्षा पासुन अगस्त महीन्या पावसाचा जोर असतो मात्र 2023 चा अगस्त महीना कोरडाच गेला सोयाबीन पिक आता फुलांन वर आलेले असुन पावसांची वाट पाहून थकुन गेले
पाऊस‌ न‌ आल्याचा शेतकर्याला‌ खुप मोठा धक्का बसला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button