खामगाव एस .बी.आय .कृषी शाखेच्याबँक कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उद्धट वागणूक व पिक कर्ज मिळण्याकरिता विलंब…..

जी.डी. रोकडे बुलढाणा प्रतिनिधी.
खामगाव..
शिवसेनेचा बँक अधिकारी यांना घेराव..
खामगाव ता तालुक्यातील ग्रामीण भागातील टेंभुर्णा, पिंप्री गवळी, पारखेड, भालेगाव, कुंबेफळ या गावासह इतरही गाये स्टेट बैंक ग्रामीण शाखेकडे दत्तक असून, बैंककडे पीक कर्जाकरिता मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. शेतकऱ्यांना पेरणी करिता पीक कर्ज लागते. परंतू पेरणी करून पीक काढण्याची वेळ आली तरीसुद्धा आपले बँक कडून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले नाही. शेतकरी बँकेचे उंबरठे झिजवून थकले असून, अनेकांवर सावकारी कर्ज काढण्याची देखील वेळ आली आहे. याबाबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे ,तालुका प्रमुख राजेंद्र बधे ,याच्या नेतृत्वात व पदाधिकाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. पीक कर्जाबाबत विचारणा करण्याकरीता येणाऱ्या किंवा पैसे काढण्याकरिता आधार लिंक करणे, बैंक पासबुक ( काढणे व आवश्यक इतर कामासाठी येतो तेंव्हा बँक कर्मचान्यांकडून कर्मचारी महिला असो वा पुरुष त्यांना उद्घट भाषेत बोलून त्यांना अपमानित करण्यात येते. त्यांची कामे तर होतच नाही. त्यांना समाधानकारक उत्तर सुद्धा मिळत नाही, म्हणून कर्मचाऱ्यांना शेतकयांसोबत चांगली वागणूक देण्याचे सांगावे व पिक कर्ज काढणे किंवा भरणे तडजोड करणे यासह शेतकरी विषयी असलेले सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल..
नंतर देखील आपल्या कर्मचाऱ्यांनी किंवा स्वतः तुम्ही शेतकऱ्यांना उद्धट वागणूक दिल्यास व अपमानित केल्यास अपमानित करणारी महिला कर्मचारी असल्यास आमच्या शिवसेना महिला आघाडीच्या महिला त्यांच्या सोबत निपटून घेतील शेख व कर्मचारी पुरुष असल्यास त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर देऊ..
स्वतः त्यांच्यासोबत दोन हात करू असा इशारा मोरखडे, शिवसेना उपतालुका प्रमुख बंडू चिकाटे, महिला पदाधिकाऱ्यांनी दिला आहे या निवेदनावर शिवसेना उप तालुकाप्रमुख गोपाल भिल, शिवसेना पुढील प्रमाणे स्वाक्षरी आहेत शिवसेना उप तालुका प्रमुख गजानन सातव शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, शिवसेना उपतालुका प्रमुख बाळा पैसोडे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बधे, विधानसभा संपर्क प्रमुख उपतालुकाप्रमुख सचिन पवार शिवसेना उपतालुका हरिदास हुरसाळ शिवसेना विधानसभा संघटक प्रमुख प्रवीण पाटील, विभाग प्रमुख विष्णू सुरेश वावगे, शिवसेना अनुसूचित जाती जमाती काळे, विश्रमुख गणेश ठाकरे, शिवसेना उपशहर तालुका प्रमुख सरपंच प्रकाश हिवराळे, शिवसेना प्रमुख गजानन उटाळे शिवसेना शहर संघटक महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई राजेंद्र घोडके, लक्ष्मण काकडे, शिवसेना वैद्यकीय देशमुख, रंजनाताई चव्हाण, शिवसेना उद्योग आघाडी कक्ष चिरज कंठाळे, सागर राऊत, सोशल मीडिया तालुका प्रमुख सुजित तायडे, युवासेना उपतालुकाप्रमुख नारायण गावडे, युवा सेनेचे अमोल उपतालुकाप्रमुख बहादुर वाघे, शिव वाहतूक सेना फेरंग, युवासेना उपतालुकाप्रमुख तालुकाप्रमुख गणेश हवेलीया शिववाहतूक सेना पाटखेडे, सागर चव्हाण, युवासेना उपतालुकाप्रमुख तालुका संघटक सिद्धेश्वर निर्मल, सोशल मीडिया नयन पाटील, युवासेना उपतालुका प्रमुख गौरव तालुकाप्रमुख सोपान वाडेकर, विद्यार्थी सेना देशमुख, विभाग प्रमुख सागर पाटोळे, मंगेश तालुका प्रमुख विशाल साटोटे, विद्यार्थी सेना शहर इंगळे, शेख अनिस, रुपेश तायडे यांच्यासह प्रमुख विकी सारवान, अल्पसंख्याक शहरप्रमुख शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यात जाफर उपतालुका प्रमुख शेख उपस्थित होते. बिलाल, शिवसेना उपतालुका प्रमुख सुद्धा उपस्थित होते….



