महाराष्ट्रमुबईसामाजिक

महानगरपालिका येथे धडक मोर्चा

महानगरपालिका येथे धडक मोर्चा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे

जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर

नेरुळ नवी मुंबई येथील रमेश मेटल कोरी येथे काही दिवसापासून पाणी समस्या झाली. परंतु येथे काही हालचाली केल्या गेल्या नाही. सामान्य माणसाला याचा खूप त्रास होत आहे. सकाळी लवकर उठून नागरिक पाईप वर जाऊन पाणी आणतात. तरी देखील मुंबई महानगर पालिकेचे येथे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. हे पाहून नेरुळ सहरप्रमुख प्रकाश वाकोडे यांनी रिपब्लिकन सेना मार्फत धडक मोर्चा काढला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button