बुलढाणामहाराष्ट्र

हुजूर साहेब नांदेड ते गंगानगर एक्सप्रेसच्या प्रथम थांब्याचे संतनगरी स्वागत

  • प्रथम थांबायचे जंगी स्वागत स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

शेगाव : येथील रेल्वेस्थानकावर
हुजूर साहेब नांदेड ते श्री गंगानगर गाडीला थांबा मिळावा हे शेगाव वासियाची अनेक दिवसांपासून मागणी होती त्याकरिता रेल्वे प्रवासी संघटना अखिल भारतीय ग्राहक पंचायत रेल्वे प्रशासन समितीकडून अनेकदा मागण्या करण्यात आले त्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्याचे फळ आज शेगाव वासियांना मिळाले नांदेडहून येणारी हुजूर साहेब नांदेड ते श्री श्रीगंगानगर एक्सप्रेस आज सायंकाळी साडेचार च्या दरम्यान पोहोचले असता त्या गाडीचे स्वागत जल्लोषात स्वागत करण्यात आले
यासाठी शेगाव वासियांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे प्रायोगिक तत्त्वावर का होईना या गाडीला थांबा मिळाल्याने शेगाव वासी आनंदात आहेत.
यामुळे २८ ऑगस्ट रोजी गाड़ी क्रमांक
श्री हुजूर साहेब नांदेड ते श्री गंगानगर जाणाऱ्या गाडी गाडीचे आगमन
शेगाव रेल्वेस्थानकावर येताच. त्या रेल्वे गाडीचे गाडी शेगांव स्थानकावर पहिल्यांदा थांबली असता या गाडीचे लोको पायलट बी एल वर्मा आणि सहाय्यक लोको पायलट दिनेश मीणा तसेच या गाडीतून पहिल्यांदाच शेगाव रेलवे स्थानकावर उतरणारे प्रवासी एडवोकेट मंदीप सिंह चव्हाण, सौ. अनिता कौर चव्हाण व तनिश्का कौर चव्हाण व जसवंत सिंह सिख, सचिव गुरुद्वरा सहेब खामगांव यांचे देखील स्वागत करण्यात आले . या वेळी स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे, वह वाहतूक निरीक्षक पी एम पुडकर साहिब यांची स्वागत अध्यक्ष शेगाव प्रवासी संघटना शेखर नागपाल व एडवोकेट पुरुषोत्तम डांगरा शेगांव रेलवे स्टेशन सलाहकार समिति सदस्य
रेल्वे समिती सदस्य संजय त्रिवेदी वाहतुक निरिक्षक पी एम पुन्डकर तथा शेगाव प्रवासी संघटना चे सर्व सदस्य उपस्थित होते आदींसह नागरिकांनी पेढे वाटून जंगी स्वागत केले.
गाडी शेगांव स्थानकावर पहिल्यांदा थांबली. या गाडीच्या लोको पायलट बी एल वर्मा आणि सहाय्यक लोको पायलट दिनेश मीणा तसेच या गाडीतून आलेले प्रवासी एडवोकेट मंदीप सिंग चव्हाण, सौ. अनिता कौर चव्हाण व तनिश्का कौर चव्हाण व जसवंत सिंग सिख, सचिव गुरुद्वरा सहेब खामगांव शेगाव गुरुद्वारा यांची सत्कार स्टेशन प्रबंधक मोहन देशपांडे व पी एम पुडकर
स्वागत केले. या वेळी स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे, वाहतुक निरिक्षक पी एम पुडकर तथा शेगाव प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शेखर नागपाल व मयूर मुहणा निलेश मुरारका गुड्डू अग्रवाल दिनेश बानोले पवन कुमार तराटे शेगाव गुरुद्वारेचे मोहनलाल माठा व समाज बांधव शेगाव प्रवासी संघटना सर्व सदस्य उपस्थित होते. श्री गंगानगर हजूर साहिब ही ट्रेन वाय अकोला इटारसी खंडवाभोपाल आगरा मथुरा नवी दिल्ली पानीपत मार्ग जानारी आहे प्रवासनी यानी लाभ ध्यवा आवाहन शेगाव प्रवासी संघटन अध्यक्ष शेखर नागपाल यानी केले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button