Uncategorized

शेगाव येथील बस स्टँड जवळून दुचाकी लंपास

शेगाव येथील बस स्टँड जवळून दुचाकी लंपास

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव येथील बसस्थानकावरून दुचाकी लंपास झाल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. राजेश वासुदेव शेळके रा. एसटी डेपोजवळ, शेगाव यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, २३ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता त्यांनी त्यांच्या मालकीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी क्र. एमएच २८ एन- २३२७ – बसस्थानक परिसरात उभी करून ते बसद्वारे भोनगाव येथे गेले होते. त्यानंतर सकाळी ११ वाजता परत आल्यानंतर यांना यांनी दीपानजागेवरदिसून आली नाही. दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला असता मिळून आली नाही, करिता पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ. संतोष गवई करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button