अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव तालुका व शहर यांच्यावतींना तहसीलदार साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिले निवेदन .

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव तालुका व शहर यांच्यावतींना तहसीलदार साहेब यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना दिले निवेदन .
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
शेगाव -पत्रकार हा समाजा चा
आरसा आहे
समाजातील घटकातील लोकांनी पत्रकारांना पाहण्याचा दृष्टि कोन बदललेला आहे
.परंतु हा समाजाला न्याय देण्याचे समाजासाठी वाचा फोडण्याचे काम करत असतो . परंतू याला अपवाद मनून पत्रकारांवर हल्ला होण्याच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. असाच निंदनीय प्रकार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार सोबत घडला घडलेला प्रकार असा की संदीप महाजन यांना बुधवारी दिनांक 9 10 2023 दुपारी नगर पालिके समजून आपल्या टू व्हीलर गाडीने जात असताना ,तोंडावर रुमाल बांधून काही अज्ञात व्यक्तींनी पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केली. हा प्रकार अतिशय निंदनीय असुन मारहाण करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायदया अंतर्गत कठोर कारवाई करण्याबाबत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन शेगाव तहसिलदार समाधान सोनवणे यांना देण्यात आले. सदर सहिनिशी निवेदन देताना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष देवचंद समदूर, तालुका कोषाध्यक्ष सागर सिरसाट, गौतम इंगळे ऋषिकेश देठे, कमलेश शर्मा,अजून कराळे, उमेश राजगुरे, श्रीकांत कलोरे, दिनेश घाटोळ,इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.



