शेगाव येथे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकास्तरीय चिंतन शिबीर संपन्न

शेगाव येथे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकास्तरीय चिंतन शिबीर संपन्न
(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) भारतीय बौद्ध महासभा शाखा शेगाव तालुक्याचे विद्यमाने एक दिवशीय चिंतन शिबिराचे आयोजन, रविवार दिनांक 30 जुलै 2023 ला सकाळी 10 ते5 आनंद बुद्ध विहार शेगाव येथे करण्यात आले, यावेळी1) प्रबोधनकाराची आचार संहिता 2) धम्मचळवळ गतिमान कशी करता येईल?3) शाखांनी हिशोब कसा ठेवायचा? शंका आणि समाधान या विषयांचे सादरीकरण आयु. के एम हेलोडे, केद्रीय शिक्षक यांनी केले, तर4) आठ गोल्डन मार्गाचा अवलंब कसा करावा, व सभासद नोंदणी, या विषयाचे सादरीकरण आयु राजेश पहुरकर केद्रीय शिक्षक यांनी केले, चिंतन शिबिराचे सूत्रसंचालन आयु. दिलीपवाकोडे, यांनी तर प्रास्ताविक, आयु राजेश पहुरकर आणि आभार आयु ईश्वर दाभाडे यांनी केले, यावेळी आयु, प्रशांत इंगळे, केद्रीय शिक्षक, आयु डि एस निंबाळकर, गजानन गवई, गजानन खंडारे, वजानराव सिरसाट, प्रमोद गव्हांदे, विश्राम सिरसाट, सुभाष बोदळे, रामेश्वर सावदेकर, मोहन ईगळे, हरिदास तायडे, आतीश सुरवाडे, बबलू शेगोकार, इत्यादी, उपस्थित होते.



