महाराष्ट्र

ग्रां. पं. च्या वतीने उपसरपंच महादेव वानखेडे यांचे हस्ते अंजलीताई आंबेडकर यांचा इरला येथे सत्कार.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव ता :-18=
मालेगांव तालुक्यातील इरळा येथे वंचित बहुजन आघाडी च्या प्रदेश अध्यक्षा अंजलीताई आंबेडकर यांचा ग्रामपंचायत च्या वतीने उपसरपंच महादेव वानखेडे यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला, वंचित बहुजन आघाडी च्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांचा 18 आगस्ट रोजी (रिसोड -मालेगांव विधानसभा) मतदार संघात झंझावती दौरा निमित्त इरळा येथे फाटयावर आल्या असता, ग्राम पंचायत, समाज बाधंव ,व गावकरी मंडळी द्वारे उपसरपंच तसेच इतर मान्यवरांनी सत्कार केला, यावेळी सरपंच आरूना गोपाल ठाकरे, उपसरपंच महादेव वानखेडे, सदस्य शंकर सावळे, दिपक सावले, प्रकाश वानखेडे, धमपाल कंगाल, अमोल वानखेडे, सह महिला वर्ग, गावकरी मंडळी उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button