खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

संभाजी भिडे यांना अटक करा – महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाची मागणीजळगाव

संभाजी भिडे यांना अटक करा – महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाची मागणी
जळगाव – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष संभाजी भिडे ( मनोहर कुलकर्णी ) यांनी महाराष्ट्र राज्यात ज्या ज्या ठिकाणी जाहीर सभा घेतल्या त्या सभांमध्ये छत्रपती संभाजी महाराज , महात्मा गांधी , महात्मा फुले या राष्ट्रपुरुषांविषयी बेताल व बालिश विधाने करून जनतेमध्ये बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत असुन तरुणांमध्ये समाजामध्ये संभ्रम निर्माण करीत आहे राष्ट्रपुरुषांविषयी अवमानकारक विधाने करणाऱ्या संभाजी भिडेला तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे , साहेबराव वानखेडे , सुरेश तायडे , रमेश सोनवणे , महेंद्र केदारे , चंदन बिऱ्हाडे , भारत सोनवणे , समाधान सोनवणे यांनी या पत्रकाद्वारे केलेली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button