महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमीत्य़ महापुजा व वृक्षारोपन

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
खामगांव – महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमीत्य़ मुक्तानंद नगर येथील महादेव मंदीरात महापूजा करण्यात आली तसेच सागरदादा फुंडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी प्रमोद सेठ अग्रवाल, चंद्रशेखर पुरोहित , जितेंद्र पुरोहित, परिसरातील नागरिक श्रीकांत गुर्जर ,दीपक महाजन ,महेश क्षीरसागर, आदेश बोडखे, सचिन बोडखे, प्रशांत माळोकार, अशोक खानंदे, सुरेश अडबोले संदीप बोचरे, कमलेश चव्हाण, लाखे साहेब, राम मिश्रा, पवन गरड, संजू भाऊ शिंनगारे, आशिष सुरेका संदिप राजपूत सौ.शिवानी कुळकर्णी,सौ.भाग्यश्री मानकर,सौ.जान्हवी कुळकर्णी, श्रीमती संध्या बोडखे, डॉ.सौ.सुरेखा मेंढे, सौ.महाजन, सौ.नायसे, सौ. सरोद, सौ.उज्वला बोडखे, श्रीमती शकुंतला बोडखे, क्षिरसागर काकु, शेखर कुळकर्णी, गुलजम्मा शाह, अशोक मानकर, पिंटु टाले, निलेश धोंडस, अमोल राठोड, वैभव डवरे, पौरोहित्य करणारे श्री योगेश जोशी गुरूजी यांनी महादेव मंदीर मुक्तानंद नगर येथे महापुजा केली.



