Uncategorized

शेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुडे शेतकरयांना नुकसान भरपा इ देण्याची शिवसेनेची तहसीलदारांना निवेदन द्वारे मागणी

शेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुडे शेतकरयांना नुकसान भरपा इ देण्याची शिवसेनेची तहसीलदारांना निवेदन द्वारे मागणी

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठेशेगाव तालुक्यातील मनसगाव सर्कल मध्ये ढगफुटी होऊन पहुरपूर्णा, खातखेड, बोंडगाव , भोनगाव , सगोडा, चींचखेड , अळसना, जनोरी, तीव्हण , टाकळी, येथे अतिवृष्टी मुळे संपूर्ण परिसर जलमय तर बहुतांश शेती पाण्याखाली जाऊन, नागरिकांच्या घरात पाणी शिरून भरपूर नुकसान झाले आहे या बाबत शेतकरयांना नुकसान भरपाई तर ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे अश्या नागरिकांना त्वरित सानुग्रह मदत देण्याची मागणी शिवसेनेचे शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर , तसेच माजी जिल्हा उपप्रमुख संतोष भाऊ लिप्ते यांनी शेगाव चे तहसीलदार यांना निवेदन द्वारे केली आहे..यावेळी, मोहन लांजुळकर, बाळकृष्ण पाटील, कृष्णा जवंजाड, सुभाष तलवारे, बळीराम पिसे , आकाश थारकर इ. उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button