अकोला जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीच्या वतीने , पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन येथे वृक्षारोपन…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी-व्हि.एम.घोडे
अकोला शहरात १६/७ /२०२३ रविवारी पर्यावरण संरक्षण अभियाना अंतर्गत, वृक्षारोपण काळाची गरज बघता,प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपन झाले पाहिजे यासाठी अकोला जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीने संकल्प केल्या प्रमाणे पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन अकोला येथे श्रीमती स्टेशन अकोला , यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपन करण्यात आले यावेळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक श्री गजानन सानप, पोलीस उपनिरीक्षक श्री खडसे, पो.उप.नी. श्री रवीकांत गीरी श्री संजय देशमुख , श्री हिम्मत दंदी ,जिल्हा पर्यावरण संरक्षण समितीचे मार्गदर्शक , श्री प्रकाश अंधारे , श्री राजेश खुमकर , श्री अजय बांडी, अध्यक्ष मोहसीन खान, सचिव नाहुष कुमार बोरोडे , संपर्क प्रमुख वसीम अहमद खान, प्रसिद्धी प्रमुख अमीर शेख सदस्य श्री अजय पाटील, श्री सोपान यादगीरे , श्री शाम पाठक , मो,वसीमोदीन ,
शेख इनायततुल्हा ,
श्री मनोज वाडकर , श्री प्रदीप पवार, श्री गोपाल मुकुंदे , श्री सुनिल देशमुख IIB शाखा व्यवस्थापक अकोला,श्री उमेश यादव, श्री भूषण मोरे तथा पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन चे ,पोलीस अंमलदार इतर सदस्य यांनी वृक्षारोपण कार्यक्रम मध्ये सहभाग घेतला,
कार्यक्रमाचे संचालन
श्री अजय पाटील तर अभार,
वसीम अहेमद खान यांनी केले.✍️



