महाराष्ट्रविदर्भ

मालेगाव मध्ये जागोजागी पाण्याचे डबके ; नगरपंचायत चे दुर्लक्ष ;

नियमित नाले सफाई नाहीं

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव :- शहारा मध्ये जागोजागी पाण्याचे डबके साचले असून याकडे नगरपंचायत चे दुर्लक्ष असल्याने डास क दुर्गंधी सगळीकडे पसरली आहे.
शहरातील प्रभाग क्र ०३ बोरगाव रोड लगज सोनू अहिर यांच्या घराजवळील असलेल्या नाल्या मध्ये गेल्या-कित्येक दिवसापासून पाणी एकाच जागी स्टॅन्ड झाला आहे, त्यामुळे तिथल्या व परिसरातल्या नागरिकाच्या आरोग्यस धोखा निर्मिण होऊ शकतो,न.प. यांनी या साडपाण्याची विल्हेवाट लावावी,व त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात यावा.. तात्काळ न.प.यांनी मालेगाव शहरामध्ये डेंगूची फवारणी करण्यात यावी. याकरिता मुख्याधिकारी याना सुद्धा बोलणे झाले असून यावर मात्र काहीही कारवाई झालेली नाही.
मालेगाव नगरपंचायत क्षेत्रातील अनेक भागात पावसाळ्यात पाणी साचते त्या ठिकाणी डास निर्मान होतात आणि दुर्गंधी सुटते शहरातल्या नाल्या सफाई सुद्धा वेळवर होत नाही. याकडे नगर पंचायत ने लक्ष देण्याची गरज आहे.

इनबॉक्स
शहरामधील सर्व असे नाले आहेत जे पावसाळ्यात शहरामध्ये मोठया प्रमाणात पाणी जमा होतो अशा ठिकाणी मुरूम टाकून ते नाल्या व खड्डे बुजविण्यात यावेत नाले सफाई नियमित करण्यात यावी.
. सागर जगताप(सामाजिक कार्यकर्ते)

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button