Uncategorized
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय शिक्षण संस्था तेल्हारा यांच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय शिक्षण संस्था तेल्हारा यांच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा चौरंगीनाथ महाराज संस्थान (आश्रम),पारळा ता.अकोट जि अकोला येथे दिनांक 20 जून 2023 रोजी आनंदात पार पडला. यशस्वी झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजक निलेश किसनराव पुदाखे सामाजिक कार्यकर्ता तसेच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय शिक्षण संस्था तथा लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष नागोरावजी वानखडे यांनी मानले सर्वांचे आभार



