बुलढाणाविदर्भ

प्रेस नोट्स

सार्वजनिक ठिकाणी असभ्यवर्तन करणे भोवले… 10 इसमा विरुद्ध कायदेशीर कार्यवाही,
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतीनीधी
ऋषिकेश देठे

मिळालेली माहिती अशी की आज दिनांक 08 /07/2023 रोजी शेगाव शहर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांचे प्रत्यक्ष सहभागात जय भोले रेस्ट हाऊस, वीर लहुजी वस्ताद चौक, गाडगे बाबा चौक, गायत्री चौक येथे पेट्रोलिंग दरम्यान सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करून धामधूम करणारे 1-किशोर अंबादास वानखेडे व 41 वर्षे राहणार एसबीआय कॉलनी शेगाव ,2-शमा अशपाक शेख व 32 वर्षे राहणार मुंबई,3- अमित रमेश गुप्ता व 32 वर्षे राहणार बाजारपेठ शेगाव ,4-अश्विनी दिनेश वाघमारे वय 25 वर्षे राहणार एसबीआय कॉलनी शेगाव ,5-लता किशोर वानखेडे व 32 वर्षे राहणार एस बी कॉलनी शेगाव,6- सुरेंद्र कुमार रामदास चव्हाण व २४ वर्षे,7- ममता सोहन लाला राठोड वय 20 वर्षे दोन्ही राहणार पाली राजस्थान, 8-योगेश संतोष चिकटे वय 20 वर्षे राहणार वकांना तालुका संग्रामपूर , 9- गणेश मनोहर बाजोडे वय 23 वर्षे राहणार वकना तालुका संग्रामपूर, 10- आकाश राजेश देशमुख वय 23 वर्षे राहणार अकोला यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम 110,117 महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button