बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे यांच्या त्रासाला कंटाळून जलम येथील सुलताने नामक व्यक्तीने केले विष प्राशन*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेत रस्त्याचे प्रकरण अनेक वर्षापासून मार्गी लावण्याकरिता तहसीलदार यांच्याकडून होत होती टाळाटाळ*

तहसीलदारांचा ड्रायव्हर सातभाकरे यांच्याकडून चाळीस हजार रुपयाची मागणी शेतकऱ्याला सातत्याने होत असल्याने कंटाळून शेतकऱ्यांने विष प्राशन केल्याची चर्चा सुरू आहे

पिडीतांच्या नातेवाईकांची शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे व त्यांचा ड्रायव्हर सातभाकरे यांच्यासह संबंधित जबाबदार असणाऱ्यां अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी

विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक उपचाराकरीता हलवले रुग्णालयात

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button