Uncategorized

नगरदेवळा ता. पाचोरा येथे आज हिंदू- मुस्लीम बांधवांनी सण उत्साहात साजरा केलानगरदेवळा येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात आरती करण्यात आली.

प्रतिनिधि गणेश देशमुख

नगरदेवळा ता. पाचोरा येथे आज हिंदू- मुस्लीम बांधवांनी सण उत्साहात साजरा केलानगरदेवळा येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात आरती करण्यात आली. सकाळपासुनच गावाच्या मद्यवर्ती भागात असलेले विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, टाळ मृदुगाच्या गजरात भजन गायन झाले. यावर्षी पाऊस चांगला पडु दे , शेतकऱ्यांनसाठी हे वर्ष सुख- समृद्धी येऊ दे असे मागणे भभक्तांनी विठ्ठलाकडे मागण मागितलं. तसेच मुस्लिम बांधवांनी सकाळी गावाच्या बाहेर असलेल्या कबरस्थान येथे जाऊन नमाज पठाण केले, व परंपरे नुसार हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, आशा प्रकारे आषाढी एकादशी व बकरी- ईद दोघेही सण शानंततेत साजरे करण्यात आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button