महाराष्ट्र

लाईफ लाईन हॉस्पिटल वाशिम होंडा शोरूमच्या वर वाशिम जिल्ह्यातील मोफत कॅम्प

लाईफ लाईन हॉस्पिटल वाशिम होंडा शोरूमच्या वर वाशिम जिल्ह्यातील मोफत कॅम्प

वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाड वाशिम : – वाशिम येथील प्रसिद्ध लाईफ लाईन हॉस्पिटल येथे दोन महिने मोफत कॅम्प घेण्यात येत आहे दिनांक 1 जुलै 2023 ते दिनांक 1 सप्टेंबर 2023 पर्यंत मोफत अँजिओग्राफी व एन्जोप्लास्टी व त्यासाठी लागणाऱ्या सर्व तपासण्या अगदी मोफत केल्या जातील.हार्टअटॅक,बी पी,शुगर, चालतांनी पेशंटला दमलागणे,छातीदुखणे,हृदया संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तीला प्रथम प्राधान्य दिल्या जाईल अँजिओग्राफी व एन्जोप्लास्टी करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर येथील एम.जी.एम.हॉस्पिटल प्रसिद्ध तज्ञ डॉक्टर आपल्या सेवेसाठी येत आहेत डॉक्टर प्रशांत उदगीरे सर डीएम कार्डिओलॉजिस्ट,डॉक्टर विनोद शिसोदे सर डीएम कार्डिओलॉजिस्ट,डॉक्टर सागर दिवेकर सर डीएम कार्डिओलॉजिस्ट,डॉक्टर राहुल पटणे सर डीएम कार्डिओलॉजिस्ट,तसेच लाइफ लाईन हॉस्पिटलमध्ये या 2 महिन्यांत 24 तास सेवा देणारे,के.ई.एम हॉस्पिटल मुंबई येथील डॉक्टर स्वप्निल सांबपुरे सर डीएम कार्डिओलॉजिस्ट,ह्या वरील डॉक्टर कडून लाईफ लाईन हॉस्पिटल येथे या दोन महिन्यांत दररोज अँजिओग्राफी,तसेच एन्जोप्लास्टी,अगदी मोफत केल्या जाईलपेशंटने किंवा पेशंटच्या नातेवाईकांनी अगोदर हॉस्पिटल मध्ये येऊन पेशंटचे नाव व मोबाइल नंबर नोंदवीने आवश्यक आहे.पेशंटनी आधारकार्ड व रेशकार्ड सोबत आणावे पेशंटचे नाव नोंदणी ला सुरुवात 22/6/ 2023 पासून सुरु झालेली आहे दररोज दिवसाला वीस ते पंचंवीसच पेशंट घेतले जातील याची सर्व गरजू पेशंटनी नोंद घ्यावी असे आवाहन लाईफ लाईन हॉस्पिटलचे डॉक्टर सौरभ भुतडा सर यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button