बुलढाणा

रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला शेगांव शहर पोलिसांनी दिले पालकांचे ताब्यात

रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाला शेगांव शहर पोलिसांनी दिले पालकांचे ताब्यात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

आज दि. 21/06/2023 रोजी शेगांव शहरात पोलीस पेट्रोलिंग दरम्यान एक अल्पवयीन मुलगा मिळून आला. त्यास पोलिसांची त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव अभयकुमार संजय मोहता वय 10 वर्षे सांगितले त्यास त्याच्या घराचा पत्ता व घरून निघून आल्याचे करणाबाबत विचारणा केली असता त्याने अगोदर काही सांगितले नाही परंतु नंतर त्यास पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो मराजपुर जि. साहागंज झारखंड ह. मु. शिवणी अकोला येथील रहिवाशी असल्याचे सांगून रागाच्या भरात घरून निघून गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून नमूद मुलाचा ताबा त्याचे पालक अडव्हकेट किशोर खंडारे यांना देण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button