बुलढाणामहाराष्ट्र

जुगार अड्ड्यावर छापा

जुगार अड्ड्यावर छापा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

आज दि. 19/06 2023 रोजी
पोहे का गजानन प्रल्हाद वाघमारे यांनी वरली मटका जुगार खेळ पैशांच्या हारजीत वर खेळणारा आरोपी शेख इरफान शेख मंजूर व 27 वर्षे राहणार आझाद नगर आळसना रोड याच्यावर 13/40 वाजता सुमारास आठवडी बाजारात छापा कार्यवाही करून त्याचे जळून एक मोबाईल नगदी पैसे असा एकूण 16,255 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कलम 12 मजुका प्रमाणे गुन्हा दाखल केला गुन्ह्याचा पुढील तपास पो ना गणेश वाकेकर करीत आहेत.

तसेच पोलीस स्टेशन शेगाव शहर येथील पो.ना. वाकेकर व इतर पो.स्टाप ने ईदगाह प्लॉटमध्ये एकाबादशाह नावाचा ताशपत्ता जुगार खेळणारे

आरोपी 1) फिरोज खान करीम खान वय 49 वर्ष

आरोपी 2) शेख अकिल शेख नजिर वय 38 वर्षे

आरोपी 3) शेख रूस्तम ऊर्फ सदाम शेख बशिर वय 29 वर्षे सर्व रा. इदमहाप्लॉट शेगाव
यांचेवर कलम 12 (अ) म.जु.का. अंतर्गत 19:30 वा सुमारास छापा कार्यवाही करून
त्याचे अंगझडतीत व डावावर , 3 मोबाईल नगदी पैसे व 52 ताशपत्ते असा एकूण 35,050/- रू चा मुद्देमाल घटनास्थळ पंचनाम्याप्रमाणे जप्त करून कलम 12 (अ) म.जु.का. अन्वये गुन्हा नोंद केला. गुन्ह्याचा पुढील पो.हे.का. वाघमारे करीत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button