महाराष्ट्र
आदरणीय सर▶️ *पो.स्टे.

वाशीम ग्रामीण जि.वाशिम कारंजा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सादिक
▶️ दिनांक- 20/06/2023
▶️ अप न. / *2023 कलम 65 इ म दा का 4, 25 भारतीय हत्यार कायदा सहकलम 135 महा. पोलीस अधिनियम
▶️ *आरोपी- राजू हरीभाऊ वाणी वय २३ वर्ष रा.माळेगाव ता. जि. वाशिम*
▶️ घटनास्थळ-:- आरोपीचे राहते घर माळेगाव
▶️ मिळाला माल- तलवार 2 किंमत 6000/- रु व देशी दारू 90 एम एल च्या 80 नग की 2400 असा एकुन 8400 रु चा मुद्देमाल
▶️ *कारवाई पथक- * सपोनी विजय जाधव, पोना अमोल इंगोले,ज्ञानदेव मात्रे, प्रविण राउत,आशिष बिडवे,राम नागुलकर पोका विठ्ठल माहले मपोका सुषमा तोडकर चालक जामकर




