प्रति,

दिनांक: – 12/06/2023
मा. जिल्हाध्यक्षा महिला आघाडी व जिल्हाध्यक्ष माथाडी कामगार सो व सर्व तालुकाध्यक्ष सो शहर अध्यक्ष सो सर्व तालुका, शहर वंचित बहुजन आघाडी जळगांव पूर्व विभाग जि. जळगांव
विषय: – दिनांक 14 जुन 2023 रोजी भुसावळ येथे होणाऱ्या आंदोलनास उपस्थिती बाबत-
वांचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. रेखाताई ठाकूर सो यांचेकडून प्राप्त झालेल्या आदेशा नुसार आपल्या सर्व पदाधिकारी यांना सुचित करण्यात येते कि, “अक्षय भालेराव ” यांच्या हत्तेच्या निषेधार्थ दिनांक 14 जुन 2023 वार बुधवार सकाळी 10:00 वाजता मा. प्रांताधिकारी सो. भुसावळ कार्यालया समोर निदर्शने आंदोलन आ. रविकांतजी वाघ सो. यांचे मार्गदर्शनात करण्यात येणार असुन सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्त यांनी भुसावळ येथे मा. प्रांताधिकारी कार्यालय,भुसावळ सो कार्यालया समोर मोठ्या संखेने उपस्थित रहावे
विनोद सोनवणे
जिल्हाध्यक्ष
दिनेश इखारे
जिल्हा महासचिव



