महाराष्ट्र

शासनाच्या frist in frist out (fifo) पद्धत लागू झाल्यामुळे व महा इ केंद्र व कार्यालयाच्या बाहेरून अर्जंट दाखले मिळणे मिळवणे बंद…. जीटी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

certificate (जात प्रमाणपत्र कालावधी 45 दिवस, मॉन क्रीमीलेअर कालावधी 21 दिवस) काढण्यासाठी कागदपत्र दाखल केल्यावर महाऑनलाईनच्या लॉगीनला अर्ज प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून विहीत कालावधीमध्ये दाखला मिळेल. अर्जट कोणलाही दाखला शासनाच्या नवीन प्रणाली first in first out (fifo) पध्दत लागू झाल्यामुळे मिळू शकणार नाही .व महा ई केंद्र व कार्यालयाच्या बाहेरुन कोणही अर्जंट दाखल देत असेल तर तो original किंवा duplicate www.mahaonline.com/verify या महा ऑनलाईनच्या वेबसाईटवर प्रमाणपत्रावरील बारकोड टाकुन तपासून घ्यावे. यांची विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी. असे संबंधित विभागाकडून आदेश देण्यात येत आहे. य नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे…

  

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button