महाराष्ट्र

तेल्हारा येथे आ.प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या हस्ते काँक्रीट रोडचे भूमिपूजन

तेल्हारा येथे आ.प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या हस्ते काँक्रीट रोडचे भूमिपूजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी

तेल्हारा. तेल्हारा व अकोट विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार तथा विकास महर्षी मा श्री प्रकाश पाटील भारसाकळे यांनी विसिष्ठ नागरी सेवा व सुविधा पुरवण्या अंतर्गत श्री संताजी नगर भागवत वाडी येथील श्री विठ्ठल मंदिर रोड ते भागवत वाडी मेन रोड साठी 15 लक्ष मंजूर केला त्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज मा.आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांचे शुभ हस्ते पार पडला ह्या वेळी मा.नगराध्यक्षा जयश्रीताई पुंडकर,मा.भाजपा तेल्हारा शहर अध्यक्ष ओम भाऊ सुईवाल, जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी आघाडी किशोरजी भागवत ,मा.न.प.उपाध्यक्ष राजेश पाटील खारोडे , दि अकोला जनता बँक शाखा तेल्हारा चे अध्यक्ष अनिल सेठ अग्रवाल, शिवसेना तालुका प्रमुख प्रवीणजी वैष्णव, सौ प्रतिभाताई प्रकाशराव बरिंगे,सौ सुनीताताई भागवत, गोपाल भुजबले, मा.नगर सेवक सुनील राठोड,गंगाधरजी खोडे, राजेश पालीवाल्,जुगल वर्मा,सतीश चहाजगुणे, योगेश बिडवे,श्यामल देशमुख,मधुकरजी कुकडे,राजेश नेमाडे,मा.नगर सेवक गणी शहा सर,सुनील भुजबले, युवा मोर्चा अध्यक्ष गणेश इंगोले,तथा भाजपा पदाधिकारी,व कार्यकर्ते,तथा समस्त नगरवाशी व श्री संताजी नगर भागवत वाडी तेल्हारा येथील कार्यकर्ते उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button