बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सुसंस्कार शिबीर काळाची गरज‌


स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
:::::::::::::::::::::::::::::::
मुले हे‌ देवा घरची फुले समजले जातात पण त्याला उंच यश संपादन करायचे असल्यास संस्काराची गरज असते त्याच्या मध्ये देशभक्ती जागावी मुक्या प्राणी मात्रावर प्रेम वृद्ध व्यक्ती चा संन्मान राष्ट्र भक्ती तसेच भारतीय राज्यघटनेचे भाग 4(अ) मधील मुलभूत कर्तव्य पार पाडावे यासाठी मुलांना संस्कारांची निंतात गरज असते म्हणुन श्री गुरूदेव सेवा मंडळ माटरगाव यांच्या अथक अपार परिश्रमाने माटगाव येथे श्रध्देय वेरूळकर गुरुजी यांच्या प्रेरणेने गेल्या 15 वर्षा पासुन विविध ठिकाणी उन्हाळी शिबिर दि02/05/2023 ते 15/05/2023 पर्यंत भव्य दिव्य सुस्कांर शिबीर आयोजित करण्यात आले होते
त्यात मंल्लखाब लेजीम भजन गायन लाठीकाठी संगीत ग्रामगितेचे अध्ययन यांचा समावेश होता ज्यांनी उतकृष्ठ कार्य केले त्यांचा निरोप समारंभाच्या दिवशी संन्मान मृतीचिंन्ह सत्कार करण्यात आला देवुन करण्यात आला
त्याच बरोबर विद्यार्थी यांना घडविण्याचा सर्व शिक्षकंलोकांचा मोठा वाटा आहे श्याम वडतकार‌ महेंन्द्र नीवाने ईश्वर पांडव राहुल घुगरे रजत शेगोकार युवराज मिरगे
सर्व शिक्षक (गुरूजी)लोकांचा देखील सत्कार करण्यात आला
गेल्या 15 वर्षा ची हि परंपरा अखंड तेवत राहों आजचा तरून हा उद्याचा जवाबदार नागरिक असल्याने वारंवार संस्कार घालावे असे श्री गुरूदेव सेवा मंडळ यांच्या वतीने बोलले जाते .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button